वाडीवरची आयपीएल फायनल 🏏😂👆🏼Vadivarchi IPL final |Cricket funny movements Vadivarchi Story IPL cricket

वाडीवरची आयपीएल फायनल 🏏😂👆🏼Vadivarchi IPL final |Cricket funny movements Vadivarchi Story IPL cricket

V V Thombare Films Presents ‘वाडीवरची स्टोरी’ सादर करत आहे ‘वाडीवरची आयपीएल फायनल क्रिकेट मॅच’ – जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी सध्याच्या IPL मधील मॅचेस बघितल्या असतील. आपले इकडे पण अशीच एक आयपीएल आहे ‘इदरकल्याणी प्रीमियम लीग’ त्याच्या फायनल मॅच साठी आमने सामने आहेत पिवळे पापलेट्स आणि निळे झिंगे या दोन टीम 😅पुढे क्रिकेट खेळताना काय काय गमती जमती झाल्या हे नक्की बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏

V V Thombare Films Presents ‘Vadivarchi Story’ introducing- Vadivarchi Ipl final cricket match ! a very funny video.
There are two teams named Yellow paplets and Blue zinge . They usually fight with each other. Today there is final cricket match in between them😂 see what happens with them. It is a story of every siblings 😅 story of every house.
These incidents are presented in funny way.
Let’s see what happens here. It’s very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊

——————————————————————————
– कथा, पटकथा, आणि संवाद लेखन –
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे

– कलाकार –
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
मोहिनी मोटे
ऋषिकेश कचरे
मनीष खामकर
प्रदिप ठोंबरे
साईराज शिंदे
प्रशांत नाईकडे
शिवप्रसाद मालुगडे
विक्रांत गोडसे
ऋषी कांबळे
दशरथ बंडगर
अल्तमश सय्यद
इरफान मुलाणी
पवन गोंडाळे
करण शिंदे
——————————————————————————
🔴महत्वाची सूचना –
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.

Our official Facebook page Managed by – Zalak Production.

#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #ipl2023 #cricket #cricketcomedy #cricketworldcup #क्रिकेट #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #newcomdyvideo #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #vishalthombare #vaibhavthombare

კომენტარის დატოვება

თქვენი ელფოსტის მისამართი გამოქვეყნებული არ იყო. აუცილებელი ველები მონიშნულია *